loader

Deal Of Day

save up to more & more...

omg! just look at the great deals!

Discount on every single item on our site.

OMG! Just Look at the great Deals!

How does it feel, when you see great discount deals for each product?

Shop, Save, Work With Us

testimonial

श्री लक्ष्मण भाऊ पाटील (मुंबई)

श्री लक्ष्मण भाऊ पाटील (मुंबई)

माझ्याकडे डायरेक्ट सेलिंग क्षेत्रात 40 वर्षांहून अधिक अनुभव आहे. पण भारत कॅन्टीन खूप वेगळं आहे. व्यवसाय प्रकल्प बांधण्यासाठी प्रत्येक कस्टमरला व्यवसाय सदस्यत्व मिळणे खूप अद्वितीय आहे. एकमेकांच्या व्यवसायाला पाठिंबा देण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. मी भारत कॅन्टीनमध्ये आहे. आपण भारत कॅन्टीनमध्ये सामील व्हावे

सौ. रेखा गजानन पिंपराळे(अमरावती)

सौ. रेखा गजानन पिंपराळे(अमरावती)

मी कर्मवीर बहुउद्देशीय संस्थेची संस्थापक सदस्य असून मला भारत कॅन्टीन यांची ग्राहकांची बचत आणि या सोबतच रोजगार संधी निर्माणसाठी कृतिशील असलेली संकल्पना खूप आवडली. आज आपण या ग्राहकांच्या बचत करून देणाऱ्या संकल्पनेत हातभार लावला तर अनेक लाभ आपण मिळवू. मी आणि माझा संपूर्ण परिवार यासोबत आहे.

श्री. मोहनदास देवतळे (मुंबई)

श्री. मोहनदास देवतळे (मुंबई)

एक भारतीय म्हणून आपण व्यवसाय विकासासाठी एकत्र यायला हवे.आम्ही एकत्रितपणे पुरवठा व्यवस्था तयार करू.आम्ही भारत कॅन्टीनसोबत आहोत.

आकाश भिमराव खडसे (हिंगोली)

आकाश भिमराव खडसे (हिंगोली)

मी हिंगोली येथील रहिवासी असून मला जवळपास 8 वर्षाचा फिल्ड चा अनुभव आहे. मला भारत कॅन्टीन ची रोजगार आणि बचत विषयक संकल्पना खूप आवडली. आजच्या ग्रामीण भागातील महिलांना आणि युवकांना अश्या संकल्पनेत सहभाग असणे आजच्या काळाची गरज आहे. या शिवाय पर्याय नाही. मी भारत कॅन्टीन च्या सोबत आहे. तुम्हीपण या:

Sau.Ujwal Deepak Dhuve  (Pune)

Sau.Ujwal Deepak Dhuve (Pune)

There are no joining fees for start business with us, it is FREE for all customers. As we are building business together, so we are offering free business opportunity to our all customer. Those buy our product or any one just wants to book any product only in Rs 999 then we will give free business opportunity for our side. As we business group customer will become our Brand Promoters.

Sau.Madhuri Sandip Bhonge  (Amravati)

Sau.Madhuri Sandip Bhonge (Amravati)

माझे सोनू मोनू गारमेंट शॉप असून मी माझा व्यवसाय उत्तमरीत्या सांभाळत आहे. तसेच भारत कॅन्टीन सभासद आहे. ही सर्व विक्रेते आणि ग्राहक यांना सोबत घेऊन वोकॅल फॉर लोकल संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवून एक सर्वसमावेशक उद्योजक संघटन आहे. भारत कॅन्टीन मार्फत महिलांना 12 माही एक चांगले व्यावसायिक व्यासपीठ मिळत आहे आणि यातील सभासदांना अधिक बचत करण्याची मोठी संधी भारत कॅन्टीन मार्फत मिळत आहे.

श्री.महादेव बिजेवार ( गुरुजी ) SYI सल्लाकार समिती अध्यक्ष अकोट.

श्री.महादेव बिजेवार ( गुरुजी ) SYI सल्लाकार समिती अध्यक्ष अकोट.

आपण ज्या कुटुंबात जन्म घेतला त्या कुटुंबासाठी आपण आयुष्यभर काही ना काही करत असतो. पण आपण ज्या देशात आपण जन्म घेतला त्याच्यासाठी आपण काही वेगळे करीत नाही. देश आपल्याला भरभरून देत असतो. मग त्याच देशासाठी आपण जर एकत्र येऊन काही तरी करू शकलो तर देशसेवा, कुटुंब सेवा,समाजसेवा सर्व केल्याचा आनंद मिळू शकते म्हणून आपण विचार करून नक्कीच या रोजगार निर्मिती मिशन ला आपली साथ दिलीच पाहिजे. तेही अगदी सहज फक्त एकदा एक प्रॉडक्ट भारत कॅन्टीन मधून घेऊन किंवा ऍडव्हान्स बुकिंग करून ग्राहक संघटन मध्ये सहभागी व्हा. संघटन मध्येच शक्ती आहे.

my cart

my wishlist

  • subtotal : $1050.00
  • shpping free
  • taxes $0.00
  • total$1050.00

my account

my setting